जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच pdf
(JNVST QUESTION PAPER PDF)
विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय (JNVST) या परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी अशा विषयांचा समावेश असलेली परीक्षा द्यावी लागते. सदर परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रश्नपत्रिकांचा सराव संच आपल्यापर्यंत आणला आहे. तिन्ही विषयांची काठिण्यपातळी व अभ्यासक्रमाची सर्वसमावेशकता विचारात घेऊन बदललेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार व बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेनुसार प्रश्नपत्रिकांची निर्मिती केली आहे. सदरच्या प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठीचा आत्मविश्वास निश्चित वाढेल
तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत जाण्यास निश्चितच उपयोग होईल याची खात्री वाटते.
त्यासाठी माहितीस्तव आपणास खालील प्रश्नपत्रिका डाउनलोड करून सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.....
• नवोदय सराव प्रश्नपत्रिका-
(JNVST QUESTION PAPER PDF)
इयत्ता 5 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात 6 वी मध्ये प्रवेशित होण्यासाठी शासन ही स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेत असते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळावे म्हणून अधिक सराव होण्याकरिता नमुना दाखल सराव प्रश्नपत्रिका संच खाली देण्यात आले आहेत. आपण ते Download करून भरपूर सराव करावा..!!
•प्रश्नपत्रिका स्वरूप
भाग एक - बुद्धिमत्ता चाचणी (एकूण 40 प्रश्न - 50 गुण) भाग दोन - अंकगणित (एकूण 20 प्रश्न - 25 गुण) भाग तीन भाषा (एकूण 20 प्रश्न -25 गुण)
सर्व विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...!
Very nice
ردحذفhi sir
حذفHi
ردحذفGood
ردحذفHi sir
ردحذفthank sir
ردحذف8766569388
ردحذفHi
ردحذفAnswer bhi bhejo
ردحذفSir answer pdf do
ردحذف