NAS EXAM SAMPLE QUESTION PAPER | राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी नमुना प्रश्नपत्रिका

NAS  EXAM SAMPLE QUESTION PAPER

DIET OSMANABAD 



राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी अर्थात NAS चाचणी 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सदर चाचणी यावर्षी 3 री, 5 वी, 8 वी व 10 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची Random पद्धतीने शाळा निवडून होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे, कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे हा या चाचणीचा उद्देश आहे.



इयत्ता

डाउनलोड

तिसरी

DOWNLOAD

पाचवी 

DOWNLOAD

आठवी

(मराठी व गणित )

 DOWNLOAD   

आठवी 

(विज्ञान व स.शास्त्र)
DOWNLOAD

दहावी 

(मराठी व गणित )

DOWNLOAD     

दहावी 
(इंग्रजी व स.शास्त्र)

(समाजशास्त्र व विज्ञान )
DOWNLOAD


DOWNLOAD


 NAS  EXAM SAMPLE QUESTION PAPER


 🎯  खाली दिलेल्या टेबलमध्ये दर्शविलेल्या इयत्ते समोरील Download बटनावर क्लिक करून आपण नमुना प्रश्नपत्रिका Download  करू शकता.



इयत्ता

डाउनलोड

तिसरी

 Download

चौथी

 Download

पाचवी

  Download 

सहावी

 Download

सातवी

 Download

आठवी

 Download



 



Thanks

إرسال تعليق (0)