SSC बोर्ड परीक्षा निकाल 2024
दहावी निकाल महाराष्ट्र २०२४
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10वीचा निकाल 2024 दि.२७ मे २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर करेल. 10 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार निकालाच्या खालील अधिकृत साइटवरून निकाल पाहू शकतात. राज्यातील महाराष्ट्र इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा मार्च २०२४ या महिन्यात राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
( SSC दहावी परीक्षा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेश पत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे.)
#SSCRESULT2024
(खालील Result या बटनावर क्लिक करून आपण आपला निकाल दुपारी १ वाजल्यापासून लाईव्ह पाहू शकता.)
Vedant Ashok mamidwda
ردحذفVedant Ashok mamidwda
ردحذفGiri Abhijit
ردحذف8010926238
ردحذفSaanvi popaf
ردحذفH032334
ردحذفk158265
ردحذفUhhjio
ردحذف