PM Shri प्रमाणपत्र

 PM Shri  प्रमाणपत्र 



आपल्या शाळेचे PM SHRI प्रमाणपत्र खालील CLICK HERE बटनावर क्लिक करून डाउनलोड करा.

१) सर्वात प्रथम शाळेचा Udise कोड टाकून सबमिट करा.

२) त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाका.

३) Send otp बटनावर क्लिक करा.

४) मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर आलेला otp प्रविष्ठ करा.

प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم