इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. ८ ८. माय | std 6th Marathi online test May

      

इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. ८
८. माय

(May)




स.ग. पाचपोळ (१९५० - २००५) काव्यरसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी. एस.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय, साखरखेर्डा येथे मराठी ब समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 'स.ग. पाचपोळांची कविता' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दांत या कवितेतून व्यक्त केले आहे.

वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم