पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तरसूची Scholarship Exam 2022 Final Answerkey

 

   पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम  उत्तरसूची


Scholarship Exam  2022 Final   Answerkey


( इयत्ता 5 वी  )



MSCE Pune Scholarship Answer keys 2022 (July 31st 2022)

PUP/ 5th 


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2022


31 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) पाहू शकता. अंतिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.

इयत्ता पाचवी अंतिम उत्तरसूची ⤵️

विषय -प्रथम भाषा व गणित 




विषय - तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी










Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم