एकात्मिक व द्विभाषिक प्रशिक्षण |Ekatmik v dwibhashik Prashikshan

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण

Ekatmik v dwibhashik Prashikshan

उपरोक्त विषयान्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाच्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाच्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे मार्फत दिनांक १७ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२२ रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.

तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम ) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकारी यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे. 

 इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी मराठी व उर्दू माध्यम साठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण SCERT महाराष्ट्र यांच्या मार्फत होणार आहे.

दिवस - दुसरा

दि. १८/०८/२०२२

वेळ -१०.३० ते ३.३०

पहिली मराठी माध्यम प्रशिक्षण याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️






दि. १८/०८/२०२२

वेळ -१०.३० ते ३.३०

उर्दू माध्यम प्रशिक्षण याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️




दि. १८/०८/२०२२

वेळ -१.५० ते ६.१५

इयत्ता दुसरी मराठी माध्यम

(फक्त आदर्श शाळा)

 प्रशिक्षण याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️






दिवस १ला 

दि.१७/८/२०२२

पहिली मराठी माध्यम प्रशिक्षण याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️




उर्दू माध्यम प्रशिक्षण याठिकाणी आपण पाहू शकता. 




इयत्ता दुसरी मराठी माध्यम 
(फक्त आदर्श शाळा)







सौजन्य : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم