पुनर्रचित सेतू अभ्यास उत्तर चाचणी | इयत्ता - २ री ते १० वी | Revised Bridge Course Post Test 2022

 

 पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम  उत्तर चाचणी २०२२/२३ 

Revised Bridge Course Post Test

2022/23





शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात आला होता तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि. ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी खालीलप्रमाणे:

(खाली सर्व माध्यमाच्या व इयत्ताचा विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम व पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आपण Download बटनावर क्लिक करून Download करू शकता.)

(महत्वाचे : टेबल पूर्ण दिसण्यासाठी मोबाईल Desktop मोड करून पाहावा.)


Disclaimer: विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या सोईसाठी हा दिवस निहाय अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तुत अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) यांचे आहेत. हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृती सोडवताना अडचणी आल्यास किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी आवश्यक तिथे पालक व शिक्षकांची मदत घ्यावी.

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم