शिवराज्याभिषेक दिन विशेष प्रश्नमंजुषा | Shivrajyabhishek Din Vishesh Prashnamanjusha

 


शिवराज्याभिषेक दिन विशेष प्रश्नमंजुषा 

(Shivrajyabhishek Din Vishesh Prashnamanjusha)






मृत्तीकेचे पावित्र्य तव राखिले 
स्वराज्यस्वप्न तव साकारीले .....
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा 
शिवराया तूज मानाचा मुजरा.....

रयतेचा राजा अस म्हटल की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसर कुठलही नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यानिमित्ताने आम्ही आपणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे.याठिकाणी आपणास  राज्याभिषेक सोहळ्यावर / कार्यावर आधारित प्रश्न  आपल्याला पाहायला मिळतील. एखाद्या प्रश्नांची आपल्याला माहिती नसेल तरी आपणास त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.  



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم