१२ वी निकाल २०२२ | HSC RESULT 2022

 महाराष्ट्र: बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.




 mahahsscboard.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.  


निकाल कसा पाहाल ?   

यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने एकूण ७ वेबसाईट दिलेल्या आहेत.

(महत्वाचे: निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आईचे नाव टाकायचे आहेत.)

विद्यार्थी खालील  Result  बटनावर क्लिक आपला निकाल पाहू शकतात:⤵️

सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी शुभेच्छा..!

१)

२)
३)
४)

५)

६)


७)












Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم