बदली प्रक्रिया २०२२ | प्रोफाइल अपडेट कसे करावे?

 

बदली प्रक्रिया २०२२


प्रोफाइल अपडेट कसे करावे?

संपूर्ण माहिती व्हिडिओ पाहा.



आज 13 जून पासून बदली चे पोर्टल सुरू झाले आहे.प्रत्येकाला स्वतः आपल्या मोबाईल वर स्वतः ची माहिती तपासून आवश्कतेनुसार बदल करायचे आहेत.या बदलाविषयी जाणून घेऊयात.

1) Current school joining date
(सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक टाकायचा आहे)

2) Last transfer category
Cadre-1 ( संवर्ग 1)
Cadre-2 (संवर्ग 2)
Entitled ( अवघड )
Eligible ( संवर्ग 4 )
NA

यापैकी ऑप्शन निवडायचे आहे.
( 2018/2019  मध्ये झालेल्या online बदली प्रक्रियेत ज्या संवर्गात फॉर्म भरला  त्यानुसार 2018/2019 मध्ये बदली झाली नसेल तर शेवटचे ऑप्शन NA घ्या.)

3) Last transfer Type
 1)Inter district (जिल्ह्याबाहेर बदली )

2)Intra District ( जिल्हा अंतर्गत )

3)NA (बदली झाली नाही )


वरील तीन प्रकार मध्ये दुरुस्ती करायची आहे

ही दुरुस्ती 13 जून ते 20 जून पर्यंत करता येते.

(परंतु एकदा माहिती submit केली की मग त्यात बदल करता येणार नाही.)

म्हणून काळजीपूर्वक माहिती वाचून योग्य माहिती भरा.

बदली प्रक्रिया प्रोफाइल अपडेट करा.⤵️

वरील लिंकवरुन बदली पोर्टलवर माहिती अपडेट करणे सुरू झालेले आहे. अगोदर सोबतच्या नमुन्यातील कागदावर स्वतःची माहिती भरून ते दोन-तीन वेळा तपासा. नंतरच पोर्टलवर भरा म्हणजे माहितीत चूक होणार नाही.


(शासन स्तरावरून अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणताही बदल करण्याची घाई करू नये.)

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم