Coffee with Director Part -2 | कॉफी विथ डायरेक्टर भाग -२

 

Coffee with Director Part -2
      कॉफी विथ डायरेक्टर भाग -२




 राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा,ते राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने

 " उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात, त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात "Coffee with Director"  हा  कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला जात आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात २०१७ यावर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.ज्योती दीपक बेलवले यांच्याशी प्रेरणादायी संवाद साधला जाणार आहे.


कार्यक्रम वेळापत्रक

दि.३१/०५/२०२२
वेळ - सकाळी ११.०० वाजता






सौजन्य
SCERT महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र


शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीज

 

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم