डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 2022 | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Rajyastariy Prashnamanjusha 2022

     

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 2024


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Rajyastariy Prashnamanjusha 2024







विश्वरत्न, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आजच्या दिवशी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असतो. त्यांच्यावर आधारित भाषणे, लहान मुलांसाठी शाळांमध्ये काही शैक्षणिक तर काही ठिकाणी सामाजिक कार्यक्रम साजरे जातात. या जयंती दिनाचे औचित्य साधून आम्ही  आपणासाठी घेऊन आलोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खास 
'विशेष सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा..'

ज्यामुळे आपल्याला डॉ.आंबेडकर जयंती  साजरा केल्याचा आनंद तर मिळणारच शिवाय आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती होईल. यामध्ये बाबासाहेबांवर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होईल.

चला तर  ही टेस्ट सोडवून आपण  बाबसाहेबांविषयीचे आपले ज्ञान तपासूयात ..



#Dr.AmbedkarJayanti 2024
#Muknayak



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم