प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा |Prajasattak Dinanimitta Rajyastariy Prashnamanjusha

 


प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 

(Prajasattak Dinanimitta Rajyastariy Prashnamanjusha )






"उत्सव तीन रंगांचा 
 आभाळी आज सजला 
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी 
ज्यांनी भारत देश घडविला"


भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. 

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आपणासाठी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  आयोजित केली आहे. यामध्ये विविध विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.
 सदर स्पर्धा ही तीन गटासाठी असेल.  

#Prajasattak_Din2022
#azadikaamritmahotsav

 चला तर बालमित्रांनो, खालील चित्रावर क्लिक करून आपला गट निवडून सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा सोडवूयात...















Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم