शिकू आनंदे भाग - २५ वा | Learn with fun Part- 25

                  

शिकू आनंदे - (Learn With Fun)





राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत

1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:


दि. २५/१२/२०२१


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००





 विषय 


कवायत, नृत्य, गीतगायन व नाताळ सजावट


सुलभक

रामनाथ वाकचौरे, अहमदनगर

नेहांकी  संखे, मुंबई
गणेश कांबळे, अहमदनगर
कल्पेश बिरादार, ठाणे
शबाना तांबोळी , अहमदनगर
ज्ञानेश्वर गिरगुणे,  औरंगाबाद
शमीम शेख, अहमदनगर
राजेंद्र उगले, नाशिक
प्रकाश चव्हाण, ठाणे
चित्रा घायवत,  पालघर


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे



१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००







६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११










सौजन्य
SCERT MAHARASHTRA



'शिकू आनंदे' कार्यक्रमाचे यापूर्वीचे भाग पहा



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم