पाचवी शिष्यवृत्ती
गणित
नफा - तोटा
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.
नमस्कार सर
ردحذفप्रश्न तर चांगले आहेत परंतु ती सोडवून दिलेले असते तर अधिक चांगले झाले असते कारण स्पष्टीकरण महत्वाचे आहे....आपण कोठे चुकलो ते मुलांना कळते आणि ती चूक परत
Thanks Sir,
حذفNakki Praytna karel yapudhe