पाचवी शिष्यवृत्ती
मराठी
वृत्तपत्रातील जाहिरातींवर आधारित प्रश्न
(Vruttapatratil Jahiratinvar Aadharit Prashna )
वृत्तपत्रातील जाहिरातींवर आधारित प्रश्न हा घटक आपल्याला पूर्ण पैकी पूर्ण गुण मिळवून देणारा घटक आहे. कारण उत्तरे आपल्या डोळ्यासमोरच असतात. त्यामुळे या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रश्न नीट समजून घेणे व नंतर जाहिरातीचे लक्षपूर्वक वाचन व बारीक निरीक्षण करणे महत्वाचे ठरते.
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा
Sanvi
ردحذفSania dulhe ka serial
ردحذفSania dulhe ka serial
ردحذف