शिकू आनंदे - (Learn With Fun)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE
आयोजित
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत
1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वेळापत्रक
आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
दि. २७/११/२०२१
वेळ- सकाळी ९.०० ते ११.००
विषय
कवायत, नृत्य, गायन, आभूषण कला
सुलभक
संजना चेमटे, अहमदनगर
राजेंद्र जाधव, ठाणे
विनिता धकिते, रायगड
जयदीप गायकवाड, नाशिक
सारिका फासे, सोलापूर
कल्पना पाटील, जळगाव
रोहिणी वीर, सोलापूर
पल्लवी भालेराव, नाशिक