शिकू आनंदे भाग - १९ वा | Learn with fun Part -19

            

शिकू आनंदे - (Learn With Fun)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत

1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:


दि. १३/११/२०२१


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००




 विषय 


शारीरिक हालचाली, नृत्य, गायन व कागदकाम


सुलभक

विजय जमदाडे, नाशिक

विजया गायकवाड, पुणे
शोभा महाजन, ठाणे
योगिता राऊत, पालघर
सुमन तिजोरे, अहमदनगर
सुप्रिया इंगळे, अहमदनगर
पूजा हेंबाडे, सांगली
सुचिता अंकुशराव,  सोलापूर


समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे



१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००









६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११









सौजन्य
SCERT MAHARASHTRA



'शिकू आनंदे' कार्यक्रमाचे यापूर्वीचे भाग पहा



बालदिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم