HOW TO KNOW INCOME TAX REFUND STATUS?

 INCOME TAX REFUND STATUS


HOW TO KNOW INCOME TAX REFUND STATUS?


आता कोणत्याही वर्षाचा Income Tax Refund स्टेटस जाणून घ्या एका क्लिकवर....


1) आपला Pan Card क्रमांक टाका.


2) वर्ष निवडा.


3) योग्य Captcha कोड टाका.


4) त्यानंतर Proceed बटनावर क्लिक करा.


5) त्यानंतर आपल्याला आपला Return केव्हा क्रेडिट झाला हे दिसून येईल.


खालील चित्रावर क्लिक करून आपला Return जाणून घ्या.




Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم