पाचवी शिष्यवृत्ती
मराठी
माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
रेडिओ - आकाशवाणी
इंटरनेट - आंतरजाल
एक्सरे - क्ष-किरण
पिक्चर - चित्रपट
बकेट- बादली
अॅम्ब्युलन्स - रुग्णवाहिका
पेशंट - रुग्ण
प्रोजेक्टर - पक्षेपक
स्क्रीन - पडदा
कॉम्प्युटर - संगणक
की बोर्ड - कळफलक
फॉन्ट - टंकसमूह
बॅट - चेंडूफळी
बॉल- चेंडू
बॉलर - गोलंदाज
फिल्डर - क्षेत्ररक्षक
हॉस्पिटल - रुग्णालय
कॅमेरा - छायाचित्रक
स्ट्रेचर - रुग्णशिबिका
पेपर - कागद
सॅटेलाईट- कृत्रिम उपग्रह
रेंज - टप्पा
टेलिफोन - दूरध्वनी
ई-मेल - संगणकीय पत्र
प्रिंट - छाप मुद्रा
प्रिंटर - मुद्रक
इन्फर्मेशन - माहिती
टेक्नॉलॉजी -तंत्रज्ञान
आॅफिस - कार्यालय
मेसेज - संदेश
नेटवर्क - एकमेकांशी जोडणी
थ्री डी- त्रिमिती
चाट - गप्पा
टेबल - बाक
शेअर - वाटा
सॉफ्टवेअर - संगणक आज्ञावली
फॅन - पंखा
झेरॉक्स - प्रतिमुद्रा
व्हिडीओ - चित्र ध्वनिक्षेपक
विंडो - खिडकी
पेमेंट - पगार
लाईट - प्रकाश
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.
20%18
ردحذفआरोही कांबळे
ردحذفवैष्णवी
حذف20/20
ردحذفशरद राठोड
ردحذفशरद राठोड
ردحذفपुष्कराज सुनील भागवत ही टेस्ट सोडवून मला खूप आनंद वाटला मला याच्यात पैकीची पैकी गुण मिळाले धन्यवाद
ردحذفRujal ranse
ردحذف