पाचवी -शिष्यवृत्ती- मराठी -माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

 पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे 

 


रेडिओ - आकाशवाणी

इंटरनेट - आंतरजाल

एक्सरे - क्ष-किरण

पिक्चर - चित्रपट

बकेट- बादली

अ‍ॅम्ब्युलन्स - रुग्णवाहिका

पेशंट - रुग्ण

प्रोजेक्टर - पक्षेपक

स्क्रीन - पडदा

कॉम्प्युटर - संगणक

की बोर्ड - कळफलक

फॉन्ट - टंकसमूह

बॅट - चेंडूफळी

बॉल- चेंडू

बॉलर - गोलंदाज

फिल्डर - क्षेत्ररक्षक

हॉस्पिटल - रुग्णालय

कॅमेरा - छायाचित्रक

स्ट्रेचर - रुग्णशिबिका

पेपर - कागद

सॅटेलाईट- कृत्रिम उपग्रह

रेंज - टप्पा

टेलिफोन - दूरध्वनी

ई-मेल - संगणकीय पत्र

प्रिंट - छाप मुद्रा

प्रिंटर - मुद्रक

इन्फर्मेशन - माहिती

टेक्नॉलॉजी -तंत्रज्ञान

आॅफिस - कार्यालय

मेसेज - संदेश

नेटवर्क - एकमेकांशी जोडणी

थ्री डी- त्रिमिती

चाट - गप्पा

टेबल - बाक

शेअर - वाटा

सॉफ्टवेअर - संगणक आज्ञावली

फॅन - पंखा

झेरॉक्स - प्रतिमुद्रा

व्हिडीओ - चित्र ध्वनिक्षेपक

विंडो - खिडकी

पेमेंट - पगार

लाईट - प्रकाश



वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.


8 Comments

Thanks

  1. आरोही कांबळे

    ReplyDelete
  2. शरद राठोड

    ReplyDelete
  3. शरद राठोड

    ReplyDelete
  4. पुष्कराज सुनील भागवत ही टेस्ट सोडवून मला खूप आनंद वाटला मला याच्यात पैकीची पैकी गुण मिळाले धन्यवाद

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post