पाचवी - शिष्यवृत्ती - गणित - कागदमापन | 5thScholarship - Math - Kagadmapan

        

पाचवी शिष्यवृत्ती

गणित

कागदमापन

( Kagad mapan )




दैनंदिन व्यवहारात डझन, ग्रोस, रीम, दस्ता या शब्दांचा वापर केला जातो. डझन व्यवहारात सर्वत्रच आपण वापरतो. कागद मापनात मात्र वरील सर्वच शब्द वापरले जातात.उदाहरणे सोडवताना परस्पर रूपांतरण करून आपणास सोडवावे लागतात.

हे समजून घ्या.

1 डझन - 12 कागद
1 दस्ता - 24 कागद, 2 डझन
1 ग्रोस - 12 डझन, 6 दस्ते, 144 कागद
1 रीम - 20 दस्ते, 480 कागद, 40 डझन


वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم