पाचवी - शिष्यवृत्ती - मराठी - शब्दसमूहाबद्दल एक शब्द | 5th- Scholarship -Shabda Samuhabaddal ek shabda

      

पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द 


(Shabda Samuhabaddal ek shabda)




कमी शब्दांचा वापर करून आपले म्हणणे मांडण्यासाठी हे शब्द वापरले जातात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो

जसे - खूप दानधर्म करणारा - दानशूर
खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी
कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य
होडी चालविणारा - नावाडी
भाषण करणारा - वक्ता
ऐकायला व बोलायला न येणारा - मूकबधिर इ.

वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.




2 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم