Writing familiar/related words with given clues 5th scholarship English

 Writing familiar/related words with given clues



या घटकासाठी संबंधित शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. अतिशय सोपा आणि पूर्ण गुण मिळवून देणारा हा घटक आहे. संबंधित शब्द म्हणजे जोडीने येणारे शब्द जसे पेल्याचा संबंध बशीशी आहे, तसा चावीचा संबंध कुलपाशी आहे. तसेच आपल्याला क्रिकेटशी संबंधित शब्द विचारले तर (bat, ball, stumps, pad, wicket, over, umpire) हे  शब्द येतील. 

 जोडीने येणाऱ्या शब्दांची काही उदाहरणे :

Bat - ball
read - write
question - answer
day - night
shoes - socks

वरील घटकाच्या अधिक  सरावासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून चाचणी सोडवा. 

7 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم