Writing familiar/related words with given clues
या घटकासाठी संबंधित शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. अतिशय सोपा आणि पूर्ण गुण मिळवून देणारा हा घटक आहे. संबंधित शब्द म्हणजे जोडीने येणारे शब्द जसे पेल्याचा संबंध बशीशी आहे, तसा चावीचा संबंध कुलपाशी आहे. तसेच आपल्याला क्रिकेटशी संबंधित शब्द विचारले तर (bat, ball, stumps, pad, wicket, over, umpire) हे शब्द येतील.
जोडीने येणाऱ्या शब्दांची काही उदाहरणे :
Bat - ball
read - write
question - answer
day - night
shoes - socks
वरील घटकाच्या अधिक सरावासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून चाचणी सोडवा.
Jinkal..bharat..qarmar
ReplyDeletePrince
ReplyDeleteसंकेत शशिकांत आमृसकर
ReplyDelete20/5
ReplyDelete20/5
ReplyDelete24/40
ReplyDelete40/38
ReplyDelete