राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी (NAS 2021) प्रश्नपेढी

 NAS EXAM 2021 प्रश्नपेढी


राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी अर्थात NAS चाचणी 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सदर चाचणी यावर्षी 3 री, 5 वी, 8 वी व 10 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची Random पद्धतीने शाळा निवडून होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे, कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे हा या चाचणीचा उद्देश आहे.                                


  🎯  इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)


🎯 इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र  (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)


🎯चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न  इयत्तानिहाय अभ्यासक्रमातील क्षमतावर आधारित असणार आहेत.


🎯 सदर चाचणीत प्रश्नांचे स्वरूप आपणास कळावे या हेतूने डायट कोल्हापूरच्या वतीने इयत्ता निहाय प्रश्नपेढी बनविण्यात आल्या आहेत त्याचा आपण वापर केल्यास प्रश्नांचे स्वरूप आपणास समजण्यास मदत होईल.


🎯 खालील Download बटनावर क्लिक करून आपण इयत्ता निहाय प्रश्नपेढी Download करून सराव करा. 


इयत्ता

डाउनलोड

पहिली

Download 

दुसरी

Download 

तिसरी

Download 

चौथी

Download 

पाचवी

Download 

सहावी

Download 

सातवी

Download 

आठवी

Download 




सौजन्य
DIET कोल्हापूर

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم