शिकू आनंदे भाग - १६ वा | Learn with fun Part- 16

         

शिकू आनंदे - (Learn With Fun)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE

आयोजित


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' (Shiku Anande) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत

1 ली ते 8 वी च्या मुलांसाठी कला,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाच्या विविध कृती याद्वारे घेण्यात येत आहेत. मुलांचेेे शिक्षण आनंददायी व्हावेे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


वेळापत्रक


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:


दि. १६/१०/२०२१


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००











 विषय 


  झुंबा नृत्य, गायन, पणती निर्मिती व  सजावट


सुलभक

भरत पाटील, नाशिक

स्वेजल म्हात्रे,  पालघर

विद्या फापाळे , ठाणे

संतोष चव्हाण,  सोलापूर
गजानन देवकत्ते, नाशिक
शरद जाधव,   ठाणे
निलम सुंबे , औरंगाबाद
रविंद्र बाळे, ठाणे
सुनिता राठोड, हिंगोली
सुरेश जाधव ,ठाणे




समन्वयक


विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे



१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००








६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११








सौजन्य
SCERT MAHARASHTRA


'शिकू आनंदे' कार्यक्रमाचे यापूर्वीचे भाग पहा


'वाचन प्रेरणा दिन' निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी व्हा.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم