११ टक्के महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
१) सध्याचे *मूळ (बेसिक)* वेतन लिहा..
२) *महागाई भत्ता* टक्केवारी लिहा.
(११ टक्के वाढ होऊन २८ टक्के झाला आहे.)
३) घरभाडे *टक्केवारी* निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? *होय/नाही* निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या *Go* या बटनावर क्लिक करा.
👉 *११ टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला पगार पहा.*
महत्वाचे: दि.०५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता २५ % ची मर्यादा ओलांडेल त्यावेळी घरभाडे भत्याचा स्लॅब (८%,१६% २४ %ऐवजी )९%, १८% व २७ % असा राहील.त्याअनुषंगाने अद्यावत बदल सॉफ्टवेअर मध्ये केलेले आहेत.
खालील Click Here बटनावर क्लिक करून आपला पगार जाणून घ्या.