ऑनलाईन टेस्ट
भाषिक खेळ - 'री' ची करामत
विद्यार्थी मित्रानो या ठिकाणी आपणास या भाषिक खेळावर आधारित काही वाक्ये दिली आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटी 'री' हे अक्षर येईल. आपणास वाक्य वाचून उत्तराचा योग्य पर्याय यादीतून निवडायचा आहे.या भाषिक खेळावर आधारित टेस्टमधून आपल्याला नवीन माहिती मिळेल, आपली शब्दसंपत्ती वाढेल व आपल्या ज्ञानात भर पडेल.
चला तर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सोडवून आपण आपले ज्ञान तपासूयात..
32/40 😟
ردحذفGood,..
حذف