عرض المشاركات من أغسطس, ٢٠٢١

उतारा वाचन भाग - ६ (एरंडाचे गुऱ्हाळ -Castor cattle)

०६. एरंडाचे गुऱ्हाळ             ऊ साचा रस काढण्याच्या ठिकाणाला गुऱ्हाळ म्हणतात. उसाचा रस काढण्यासाठी चरक या यंत्राचा वापर केला जातो. पूर्वी सर्रास लाकडी चरक वापरले जात. हल्ली लोखंडी चरक वापरले जातात. उसाचा रस आपल्याला उप…

उतारा वाचन भाग - ५ (चित्रकथी -Comics)

०५. चित्रकथी                पूर्वी आजच्यासारखी करमणूक किंवा मनोरंजन करणारी साधने नव्हती. लोकही अशिक्षित होते. रात्रीची जेवणं संपवून लोक एकत्र जमायचे, गप्पागोष्टी करायचे. यातूनच चित्रकथीचा जन्म झाला. काही जणांनी कथानकांवर चित्रे…

उतारा वाचन भाग - ४ (ठिपकेवाला मुनिया -पक्षी, Dotted Munia)

०४. ठिपकेवाला मुनिया               ठीपकेवाला मुनिया हा एक पक्षी आहे. चॉकलेटी रंगाचा, चिमणीपेक्षा लहान असलेला हा पक्षी पोटाच्या बाजूने पांढऱ्या रंगाचा असतो. पोटावर काळ्या पिसांची जाळीदार नक्षी दिसते. मुनियाची चोच बुडाशी जाड आणि …

प्रसिद्ध व्यक्ति व त्यांची टोपणनावे

प्रसिद्ध व्यक्ति व त्यांची टोपणनावे विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना त्यातील भाषा विषयक सामान्य ज्ञान या घटकांतर्गत आपणास प्रसिध्द व्यक्ती व त्यांच्या टोपण नावावर आधारित एखादा प्रश्न आपणास हमखास विचा…

उतारा वाचन भाग - ३ ( माऊस - Mouse )

०३ . माऊस               माऊस हा इंग्रजी शब्द आहे. माऊस म्हणजे मराठीत उंदीर. आपण गणपतीला विद्येची देवता मानतो. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. आधुनिक काळात संगणक हा ज्ञान मिळवण्यासाठी मोठा उपयोगी ठरला आहे. माऊस हा त्याचाच एक भाग आहे. म…

उतारा वाचन भाग - २ (गडगडाट आणि कडकडाट -Thunder and crack)

०२ .गडगडाट आणि कडकडाट                 पावसाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट अनेक वेळा अनुभवायला मिळतो. या दोन्ही घटनांत प्रचंड मोठा ध्वनी तयार होतो. या प्रचंड आवाजाने कानांना धोका निर्माण होऊ शकतो. बहिरेपणा येण्याची शक्यता…

उतारा वाचन भाग -१ (जंगलाचा राजा -King of the forest)

०१. जंगलचा राजा-सिंह                    सिंहाला जंगलचा राजा म्हटले जाते. सिंह हा कळपाने राहणारा प्राणी आहे. सिंहाला इंग्रजीत ‘लॉयन’ व त्याच्या कळपाला ‘प्राईड’ म्हणतात. सिंहाच्या कळपात ३ ते ४ पर्यंत सिंह असू शकतात. शिकार केल्या …

शिकू आनंदे - Learn With Fun (भाग - ९ वा)

शिकू आनंदे - (Learn With Fun) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING, MAHARASHTRA, PUNE आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वत…

क्रियापद इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती मराठी /kriyapad std-5th scholarship

क्रियापद  'वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.' क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो वाक्यातील मुख्य शब्द असतो. म्हणून क्रियापदाला मुख्य पद असे म्हणतात, तर वाक्यातील इतर शब्…

विशेषण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी / Visheshan 5th Scholarship Marathi

विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य तर वर्णन करणारा शब्द विशेषण असतो.  उदा. १) कडू कारले  २) मंजुळ आवाज  ३) उंच इमारत  वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द ह…

सर्वनाम इयत्ता- पाचवी शिष्यवृत्ती मराठी / Sarvnam 5th Scholarship Marathi

सर्वनाम 'नामऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.' नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनामाचा उपयोग नामऐवजी…

Scholarship Exam Answerkey 2021 - शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरपत्रिका २०२१

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 Scholarship Exam Answerkey 2021 ( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी) MSCE Pune Scholarship Answer keys 2021 (August 12th 2021) PUP/PSS 5th & 8th Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2021…

Scholarship Exam Answerkey 2021- 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची 2021

पूर्व  माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021        ( इयत्ता आठवी )         MSCE Pune Scholarship Answer keys 2021 (August 12th 2021) PUP/PSS 5th & 8th Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2021 12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्…

Scholarship Exam Answerkey 2021- 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची 2021

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 ( इयत्ता पाचवी ) MSCE Pune Scholarship Answer keys 2021 (August 12th 2021) PUP/PSS 5th & 8th Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2021 12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा प…

घरदर्शक शब्द /ghardarshak shabd ( 5th scholarship / पाचवी शिष्यवृत्ती )

घरदर्शक शब्द थंडी, ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसांची जशी घरे असतात, त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात.  उदा.  उंदाराचे - बीळ …

पिलूदर्शक शब्द /pilludarshak shabd ( 5th scholarship / पाचवी शिष्यवृत्ती )

पिलूदर्शक शब्द  माणसांच्या लहान मुलांना ( पिल्लांना ) जसे 'बाळ' म्हणतात; त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. उदा.     कुत्र्याचे - पिल्लू                                माणसाचे -…

تحميل المزيد من المشاركات
لم يتم العثور على أي نتائج