Scholarship Exam Answerkey 2021- 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची 2021

  पूर्व  माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021


       ( इयत्ता आठवी )        


MSCE Pune Scholarship Answer keys 2021 (August 12th 2021)

PUP/PSS 5th & 8th


Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2021


12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतरिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) डाऊनलोड करू शकता. अंतरिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवावे म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.


अंतरिम उत्तर सुची मध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील कमेंट बॉक्स मध्ये सांगाव्यात.


खालील लिंकवरून डाउनलोड करा.



पेपर - 1 (सर्व सेट एकत्र)



पेपर - 2 (सर्व सेट एकत्र)





1 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم