विषय - गणित
पायथागोरसचा सिद्धांत
पायथागोरसचा सिद्धांत हा भूमितीतील एक खूप उपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो.
काटकोनासमोरील बाजूस कर्ण असे म्हणतात . वरील आकृतीत BC हा त्रिकोणाचा कर्ण आहे तर AC आणि AB या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत . बाजू AC ला त्रिकोणाचा पाया तर बाजू AB ला त्रिकोणाची उंची असेही म्हणता येईल .
चला तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक अभ्यासा व खालील चाचणी सोडवून तुम्हाला हा घटक समजला का हे तपासून पहा .....!!
चला तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक अभ्यासा व खालील चाचणी सोडवून तुम्हाला हा घटक समजला का हे तपासून पहा .....!!