घरदर्शक शब्द /ghardarshak shabd ( 5th scholarship / पाचवी शिष्यवृत्ती )

 घरदर्शक शब्द



थंडी, ऊन, पाऊस, वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसांची जशी घरे असतात, त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात. 

उदा. 

उंदाराचे - बीळ 

कावळ्याचे - घरटे
 
कोंबडीचे - खुराडे 

कोळ्याचे - जाळे 

गाईंचा - गोठा 

घोड्यांचा - तबेला, पागा 

चिमणीचे - घरटे 

पोपटाचा - पिंजरा / ढोली 

पक्ष्याचे - घरटे 

मधमाश्यांचे - पोळे 

माणसाचे - घर 

मुंग्यांचे / सापाचे - बीळ 

वाघाची - गुहा 

घुबडाची - ढोली 

हत्तीचा - हत्तीखाना, अंबारखाना, पीलखाना  

सिंहाची - गुहा

ढेकुण  - लाकडाच्या / भिंतीच्या फटीत 

सुगरणीचा - खोपा 
   



6 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم