रक्षाबंधन प्रश्नमंजुषा - लहान गट (इयत्ता १ ली ते ५ वी)

 रक्षाबंधन प्रश्नमंजुषा 
लहान गट (इयत्ता १ ली ते ५ वी)

Rakshabandhan Prashnmanjusha



"रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय."


रक्षाबंधन (Rakshabandhan Special Quiz) निमित्त आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये विविध विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.


चला तर बाल मित्रांनो ही टेस्ट सोडून आपण आपले ज्ञान तपासूयात..!



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم