ऑनलाईन टेस्ट
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - रोमन संख्याचिन्हे
बालमित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की पूर्वी युरोपात संख्या लिहिण्यासाठी रोमन कॅपिटल अक्षरांचा वापर होत असे. उदाहरणार्थ
I = 1, V =5 , x= 10, C =100, D=500 इत्यादी. ही अक्षरे विशिष्ट पद्धतीने एकमेकांशेजारी लिहून निरनिराळ्या संख्या बनविता येतात. घडय़ाळांवरील आकडे किंवा काही पाठय़पुस्तकांवर इयत्ता दाखवण्यासाठी रोमन अंकांचा वापर केलेला तुम्ही पाहिला असेल. या रोमन संख्यावर आधारित प्रश्नावली सोडवायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Improve my ability. Very nice test
ردحذفGlad to hear
حذفSamrat Datta Jadhav
ردحذفCbm. GB
ردحذف