५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्रे डाउनलोड करा
महाराष्ट राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा , इयत्ता ५ वी व ८ वी दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे
💥 *विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र शाळेच्या लॉगिन वर उपलब्ध केलेलं आहे*
*त्वरित प्रवेश पत्र डाउनलोड करा* 👉🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पासवर्ड विसरलात?
घाबरू नका
फक्त रजिस्टर ई-मेल आय.डी व रजिस्टर मोबाईल नंबर सोबत ठेवा.
खालील बटनावर क्लिक करा.