शिकू आनंदे - (Learn With Fun)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
मा.प्रा. वर्षाताई गायकवाड
(शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)
आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
दि.३१/०७/२०२१
वेळ- सकाळी ९.०० ते ११.००
विषय- वर्कआऊट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन
सुलभक
१)नारायण मंगलारम, अहमदनगर
२) रोहिणी बागुल, नाशिक
३) मंजिरी विद्वान्स, ठाणे
४) नरेंद्र जाधव, सांगली
५) प्रसाद हसबनीस, सांगली
६)खुर्शीद शेख, गडचिरोली
समन्वयक
विक्रम अडसूळ , अहमदनगर
ज्योती बेलवले, ठाणे
१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ- ९.०० ते १०.००
६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम
वेळ - १० ते ११
सौजन्य
SCERT MAHARASHTRA