शिकू आनंदे - Learn With Fun (भाग - ५ वा)

 

शिकू आनंदे - (Learn With Fun)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या (SCERT) वतीने मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यातीलच कोविड काळात मुले बाहेर जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्यात  शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून ३ जुलै पासून दर शनिवारी १ ली ते ८ वी च्या मुलांसाठी ' शिकू आनंदे ' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.




आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन

मा.प्रा. वर्षाताई गायकवाड

(शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)


आजचे कार्यक्रम वेळापत्रक पुढीलप्रमाणे:




दि.३१/०७/२०२१


वेळ- सकाळी ९.०० ते ११.००


विषय- वर्कआऊट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन


सुलभक

१)नारायण मंगलारम, अहमदनगर

२) रोहिणी बागुल, नाशिक

३) मंजिरी विद्वान्स, ठाणे

४) नरेंद्र जाधव, सांगली

५) प्रसाद हसबनीस, सांगली

६)खुर्शीद शेख, गडचिरोली


समन्वयक

विक्रम अडसूळ , अहमदनगर

ज्योती बेलवले, ठाणे


१ ली ते ५ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ- ९.०० ते १०.००





६ वी ते ८ वी शिकू आनंदे कार्यक्रम

वेळ - १० ते ११




सौजन्य

SCERT MAHARASHTRA

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post