सेतू अभ्यासावर आधारित ऑनलाईन टेस्ट
घटक - परिमिती
(परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज)
आयताची परिमिती = 2 × (लांबी + रुंदी)
चौरसाची परिमिती = 4 × बाजू
समभुज त्रिकोणाची परिमिती = 3× बाजू
वरील सूत्रांचा परिमिती काढताना वापर केला जातो.
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपला अभ्यास किती झाला हे समजण्यास मदत होईल.