१ जुलै वार्षिक वेतनवाढीनुसार पगार काढण्यासाठी आमचे तंत्रस्नेही मित्र श्री.अविनाश थोरात सर यांनी बनवलेल्या सॉफ्टवेअर ची मदत घेऊन आपली पगारवाढ जाणून घ्या.
खालील क्रमानुसार जाऊन आपण आपली पगारवाढ जाणून घेऊ शकता.
१) सध्याचे *मूळ (बेसिक)* वेतन लिहा..
२) *महागाई भत्ता* टक्केवारी लिहा.
(सद्या 17% महागाई भत्ता आहे.)
३)घरभाडे *टक्केवारी* निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? *होय/नाही* निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या *Go* या बटनावर क्लिक करा व *झालेली वेतनवाढ* पहा.
२) *महागाई भत्ता* टक्केवारी लिहा.
(सद्या 17% महागाई भत्ता आहे.)
३)घरभाडे *टक्केवारी* निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? *होय/नाही* निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या *Go* या बटनावर क्लिक करा व *झालेली वेतनवाढ* पहा.
आपली पगारवाढ जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.