🔸सरकारी कर्मचाऱ्यानो आणखी किती सहन करणार हा अन्याय?
✒ उमेश कोटलवार रत्नागिरी 9404235443
नमस्कार मित्रानो ,
नवी पेन्शन योजना कशी अयोग्य आहे हे आपण सर्व जण जाणता परंतू त्याविरुद्ध अपेक्षित प्रतिसाद खुप कमी मिळत आहे याच कारण म्हणजे आपल्यात असलेल्या एकीचा अभाव.............
सुरुवातीला काही जणानी याला तीव्र विरोध केला पण नंतर सर्व शांत झाले. त्याना वाटत होते ,आता काहीही केल तरी काहीच फरक पडणार नाही.पण हे साफ़ चूक निघाले
'आपण सर्व एकत्र आलो आहोत ' शासन कुठे चुकते ?
हे शासनाला दाखवूनच द्यायला हवे नाहीतर आपला हेतु साध्य होणार नाही.
२००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वेगळी योजना . नंतर रुजू झालेल्याना वेगळी योजना हे शासनाचे धोरण आपणास पटते काय?
जी dcps योजना २००५ नंतर लागू झाली त्याला आता १० वर्ष पूर्ण होत आली आहेत . कर्मचाऱ्यांची १० टक्के कपात झाली पण शासनाने आपल्या वाट्याची १० टक्के रक्कम जमा केली नाही अद्याप .....
याचा अर्थ काय?
ऑफिस मध्ये विचारायला गेल्यावर त्यांच्याकडे या प्रश्नाचे समधनपूर्वक उत्तर मिळत नाही. जो तो आपली जबाबदारी ढकलत असताना पाहायला मिळतो .अशा वेळी कर्मचाऱ्याने काय करायचे ?
मुळात आपण नोकरी करतो निवृत्ती नंतर सन्मानाने जीवन जगता यावे ,कोणतीही अड़चण किवा निकड भासू नये यासाठी। पण असच जर चालू राहील तर नोकरी करावी का ?हा प्रश्न मनात घर करुनराहतो।
या प्रश्नावर आपल्याला आपल्या हिमतीने लढल पाहिजे। संघटना सोबत आहोत अस दाखवतात पण त्या खरच आपल्या सोबत आहेत का?
एखादी संघटना पुढाकार घेते तेव्हा अन्य शांत असतात। हा अन्याय आता सहन होत नाही।संघटना आपल्यासोबत आहेत तर १० वर्षात हा प्रश्न का सुटू शकला नाही।
राजकारणी लोक आश्वासन देऊन मोकळे होत असतात। आमदार खासदराना पेन्शन योजना सर्व काही क्षणात मंजूर होते मग जे जिवाचा आटापिटा करुन सेवा करतात त्याना का नाही?
त्याना पुढील जीवन नाही का? की फ़क्त त्यानी हमाली करायची?
मग अस करा ना जे २००५ नंतर आमदार खासदार झाले त्याना पण ५ वर्ष कालावघीतील DCPS लागू करा।
"आपल्यासाठी आपणच"
हे ब्रीद वाक्य सर्वानी ध्यानी ठेवावे।
मूळात जुनी पेन्शन योजना लागू करणारे आणि नवी पेन्शन योजना लागू करणारे शासन एकच।
फ़क्त कर्मचारी पीडला गेला पाहिजे हा यांचा हेतु आहे का?
भेदभाव करू नका अस सांगायच आणि स्वतः मात्र भेदभाव करायचा।
काही जुन्या कर्मचाऱ्यांना वाटते हा आपला प्रश्न नाही म्हणून ते यात रस घेत नाहीत। आम्ही पण आपले बांधव आहोत हे लक्षात असू दया.
आम्हाला फक्त लढ म्हणून सपोर्ट करा आम्हाला तेच पाठबळ हव दूसर काही नाही।
मित्रानो ! या अन्यायाचा तीव्र प्रतिकार झालाच पाहिजे तेव्हा एकजुटिने काम करुन आपला हक्क स्वबळावर आपणच मिळवू।
करुया एकजुट आणि मिळवूया जूनी पेन्शन✊
🐅पेन्शन बचाव
टेन्शन हटाव🐅
पटल तर नक्की शेयर करा
👏🏼👏🏼👏🏼

thank you sir for this information
ردحذف