We Learn English!! चला इंग्रजी शिकूया !! आओ अंग्रेजी सीखे!!

 We Learn English !!

चला इंग्रजी शिकूया !!

आओ अंग्रेजी सीखे !!



नमस्कार बालमित्रांनो,
आम्ही इंग्रजी शिकतो

 "We Learn English" 

  शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद,अहमदनगर द्वारा निर्मित हा रेडिओ प्रोग्रॅमचा   उपक्रम सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

मुलांमधील इंग्रजी विषयाची भीती दूर करून त्यांच्यात इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणे, मुलांचे संभाषण कौशल्ये वाढवणे, इंग्रजी उच्चारात सुधारणा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध Activity द्वारे इंग्रजी संभाषण कौशल्ये विकसित होत असताना आपल्याला दिसून येतील.पूर्णपणे Interactive स्वरूपाचा हा 'We Learn English' उपक्रम असल्याने मुलांना कंटाळा येत नाही. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग साधारणपणे 15 मिनिटांचा आहे. या कार्यक्रमाचे एकूण 84 भाग आहेत. रोज 1 भाग याप्रमाणे आपल्या मुलांना पाठवावा. एकूण 84 दिवस हा उपक्रम आपणास राबवायचा आहे. या उपक्रमातून मुलांच्या उच्चारामध्ये होत असलेला बदल, विकसित होत असलेले संभाषण कौशल्य आपणास दिवसागणिक पाहायला मिळतील.


विद्यार्थीमित्रांनो, हा प्रत्येक भाग नुसता Download न करता आपणास ऐकायचा आहे व त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सराव देखील करायचा आहे.


या उपक्रमाचे भाग खालील Download बटनावर क्लिक करून Download करून घ्यावेत.


भाग क्रमांक

डाऊनलोड करा

भाग -१

Download

भाग -२

Download

भाग -३

Download

भाग -४

Download

भाग -५

Download

भाग -६

Download

भाग -७

Download

भाग -८

Download

भाग -९

Download

भाग -१०

Download

भाग -११

Download

भाग -१२

Download

भाग -१३

Download

भाग -१४

Download

भाग -१५

Download

भाग -१६

Download

भाग -१७

Download

भाग -१८

Download

भाग -१९

Download

भाग -२०

Download

भाग -२१

Download

भाग -२२

Download

भाग -२३

Download

भाग -२४

Download

भाग -२५

Download

भाग -२६

Download

भाग -२७

Download

भाग -२८

Download

भाग -२९

Download

भाग -३०

Download

भाग -३१

Download

भाग -३२

Download

भाग -३३

Download

भाग -३४

Download

भाग -३५

Download

भाग -३६

Download

भाग -३७

Download

भाग -३८

Download

भाग -३९

Download

भाग -४०

Download

भाग -४१

Download

भाग -४२

Download

भाग -४३

Download

भाग -४४

Download

भाग -४५

Download

भाग -४६

Download

भाग -४७

Download

भाग -४८

Download

भाग -४९

Download

भाग -५०

Download

भाग -५१

Download

भाग -५२

Download

भाग -५३

Download

भाग -५४

Download

भाग -५५

Download

भाग -५६

Download

भाग -५७

Download

भाग -५८

Download

भाग -५९

Download

भाग -६०

Download

भाग -६१

Download

भाग -६२

Download

भाग -६३

Download

भाग -६४

Download

भाग -६५

Download

भाग -६६

Download

भाग -६७

Download

भाग -६८

Download

भाग -६९

Download

भाग -७०

Download

भाग -७१

Download

भाग -७२

Download

भाग -७३

Download

भाग -७४

Download

भाग -७५

Download

भाग -७६

Download

भाग -७७

Download

भाग -७८

Download

भाग -७९

Download

भाग -८०

Download

भाग -८१

Download

भाग -८२

Download

भाग -८३

Download

भाग -८४

Download


(Download करताना काही अडचण आली तर कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.)

सौजन्य
जिल्हा परिषद, अहमदनगर


Thanks

Post a Comment (0)