शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत महत्त्वपूर्ण..!

 शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत महत्त्वपूर्ण..!


शासन निर्णय 18 June 2024 नुसार होणाऱ्या बदली साठी


Online अर्ज करण्यासाठी  उपलब्ध होणारे पर्याय.


संवर्ग 1 👉🏼 फक्त बदली पात्र जागा 


संवर्ग 2 👉🏼 फक्त रिक्त जागा (Clear Vacancy)


संवर्ग 3 👉🏼 बदलीपात्र व रिक्त जागा (Clear Vacancy)


संवर्ग 4 👉🏼 बदलीपात्र व रिक्त जागा (Clear Vacancy)


बदली प्रक्रिया 2024- 25 चे वेळापत्रक


बदली संवर्ग -१ :-

28 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 

कालावधी एकूण सात दिवस


बदली संवर्ग २ :-

4 मे 2025 ते 9 मे 2019 

एकूण कालावधी सहा दिवस 


बदली संवर्ग ३:-

10 मे 2025 ते 15 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


बदली संवर्ग 4 :-

16 मे 2025 ते 21 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड :-

22 मे 2025 ते 27 मे 2025 

एकूण कालावधी सहा दिवस 


अवघड क्षेत्रातील जागा भरणे:-

28 मे 2025 ते 31 मे 2015 

एकूण कालावधी चार दिवस 


उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post