पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 अंतरिम उत्तरसूची
( इयत्ता पाचवी)
MSCE Pune Scholarship Answer keys 2025 (09 February 2025)
PUP/PSS 5th & 8th
Shishyvrutti pariksha Uttarpatrika 2025
09 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणाहून आपण ही उत्तरसूची (Answer Key) डाऊनलोड करू शकता. अंतरिम उत्तर सुची प्रमाणे आपले गुण तपासून हे गुण कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा म्हणजे मेरिटचा एक अंदाज सर्वांनाच येईल.
अंतरिम उत्तर सुची मध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील कमेंट बॉक्स मध्ये सांगाव्यात.