अपार ID

 ✒️🌹✒️


*आता अपार आयडी १००% बनेल*


*नवीन पोस्ट - नावाची दुरुस्ती कशी करावी यासह*


*APAAR ID साठी नाव दुरुस्ती कशी करावी - प्रशांत शेवतकर*


१) *जर अपार आयडी तयार होत नसेल* तर डाव्या बाजूला *Student name update* असे चौथ्या क्रमांकावर लिहिलेले आहे तेथे आपण टच करा .

२) उजवीकडे पेन नंबर लिहिण्यासाठी एक चौकोन दिसेल त्यावर ज्या विद्यार्थ्यांची दुरुस्ती करायची आहे त्याचा पेन नंबर लिहा . go ला स्पर्श करा .

३) खाली विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव व त्याची संपूर्ण माहिती आलेली असेल . यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव व स्पेलिंग आधी वाचून घ्या जर ते आधार कार्ड वर लिहिलेल्या नावासारखे नसेल तर आधार कार्ड वरील स्पेलिंग एखादे किंवा त्यापेक्षा जास्त अक्षर चुकलेले असतील तर .

४) खाली Students name या चौकोनात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वरील नाव जसेच्या तसे टाका .

५) Apdate record ही टॅब दाबा .

६) नाव अपडेट झालेले आहे . असे वर येईल .


*आता अपार आयडीची प्रोसेस पूर्ण करा यश मिळेल* 


७) परत दुसऱ्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर लिहा अशाप्रकारे प्रत्येकाची दुरुस्ती आपणास करता येईल .


*अगदी सोप्या शब्दात संपूर्ण माहिती आपण मोबाईलवर भरू शकता . पहिले एक दोन दुरुस्ती केल्यानंतर जास्तीत जास्त १० सेकंद पेक्षाही कमी वेळ आपल्याला लागेल .*


*प्रशांत शेवतकर*

_तंत्रस्नेही , राज्य प्रशिक्षक_


✒️🌹✒️

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post