MHT CET निकाल 2024:

 MHT CET निकाल 2024:



 राज्य CET सेल, महाराष्ट्र PCM आणि PCB साठी MHT CET 2024 चा निकाल 16 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता घोषित करेल. MHT CET निकाल 2024 लिंक cetcell.mahacet.org वर अपडेट केली जाईल. 

MHT CET निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा Application namber आणि Date of Birth  माहीत असणे आवश्यक असेल. 

MHT CET परीक्षेचा निकाल 2024 यामध्ये उमेदवाराचे गुण आणि MHT CET परीक्षेतील पर्सेंटाइल असेल . 

MHT CET निकाल 2024 ऑनलाइन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा⤵️

PCB GROUP

PCM GROUP







Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post