बारावी परीक्षा निकाल २०२४
HSC Board Result 2024
महाराष्ट्र: बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
mahahsscboard.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2024 ची घोषणा केली जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि.२१ मे २०२४ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
Maharashtra Board 12th Result 2024
बारावीचा निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल
कोकण विभाग राज्यात सर्वात अव्वल! राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के विभागनिहाय निकाल
• कोकण : 97.51 टक्के
• पुणे : 94.44 टक्के
• कोल्हापूर : 94.24 टक्के
• अमरावती : 93 टक्के
• छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
• नाशिक : 94.71 टक्के
• लातूर : 92.36 टक्के
• नागपूर : 93.12 टक्के
• मुंबई : 91.95 टक्के
निकाल कसा पाहाल ?
( 12 VI NIKAL KASA PAHAL?)
यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने एकूण ६ वेबसाईट दिलेल्या आहेत.
(महत्वाचे: निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आईचे नाव टाकायचे आहेत.)HSC RESULT 2024
विद्यार्थी खालील Result बटनावर क्लिक आपला निकाल पाहू शकतात:⤵️
सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी शुभेच्छा..!
१)
२)३)
५)
६)
S142928
ReplyDeleteS123577
DeleteVASAVE GYANESHWARI JAGAN
ReplyDeleteThank yyou for being you
ReplyDelete