शिष्यवृत्ती परीक्षा हॉलतिकीट २०२४
Scholarship Exam Hall Ticket 2024
18 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉलतिकीट शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळांनी user id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर टाकावा व password या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा शाळा नोंदणी करताना जो password परीक्षा परिषदेच्या वतीने आपणास आपल्या Email Id व मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आला होता तो टाकावा.लॉगिन झाल्यावर आपणास सर्व विद्यार्थ्यांचे एकत्र किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्र हॉल तिकीट उपलब्ध होतील.
(महत्वाचे : जर आपण मोबाईलवर हॉलतिकीट download करत असाल तर आपल्या मोबाईलचा Desktop मोड ऑन करा जेणेकरून आपणास संपूर्ण स्क्रीन दिसेल.)
खालील Click Here
बटणावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट Download करू शकता.
आपण शाळेचा पासवर्ड विसरला असल्यास खालील Click Here बटनावर क्लिक करा.
Ayush yogesh gadhave
ReplyDeleteAyush yogesh gadhave
ReplyDeleteThis was great tto read
ReplyDelete