महागाई भत्त्यात 4 % वाढ | महागाई भत्ता आता मिळणार 46 %

   

  महागाई भत्त्यात 4% वाढ

महागाई भत्ता 42% वरून 46 %


१) सध्याचे *मूळ (बेसिक)* वेतन लिहा..

२) *महागाई भत्ता* टक्केवारी लिहा.

(४ टक्के वाढ होऊन ४६ टक्के झाला आहे.)

३) घरभाडे *टक्केवारी* निवडा.

४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.

५) आपण NPS धारक आहात? तर आपला Allowance टक्केवारी लिहा( १४% ) अन्यथा 0 टाका.

६) सर्वात शेवटी असलेल्या *Go* या बटनावर क्लिक करा. 


👉 *४ टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला पगार पहा.*


महत्वाचे: दि.०५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार महागाई भत्ता २५ % ची मर्यादा ओलांडेल त्यावेळी घरभाडे भत्याचा स्लॅब (८%,१६% २४ %ऐवजी )९%, १८% व २७ % असा राहील.त्याअनुषंगाने अद्यावत बदल सॉफ्टवेअर मध्ये केलेले आहेत.


       खालील Click Here बटनावर क्लिक करून आपला पगार जाणून घ्या.










Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post